
कृषि उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी
बाजार समितीचे कार्यक्षेत्र उपबाजार आवारे व नियमित शेतीमालाची यादी
- समितीच्या स्थापनेची तारीख : १३. ४. १९५०
- बाजार क्षेत्रात समाविष्ट तालुक्याची नांवे : माढा
- समविष्ट तालुक्यातील एकूण गावांची संख्या : ११९
- पैकी बाजार क्षेत्रात समाविष्ट गावांची संख्या : ११९