कृषि उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी

बाजार समितीचे कार्यक्षेत्र उपबाजार आवारे व नियमित शेतीमालाची यादी

  • समितीच्या स्थापनेची तारीख : १३. ४. १९५०
  • बाजार क्षेत्रात समाविष्ट तालुक्याची नांवे : माढा
  • समविष्ट तालुक्यातील एकूण गावांची संख्या : ११९
  • पैकी बाजार क्षेत्रात समाविष्ट गावांची संख्या : ११९

अ.क्र. बाब मुख्य बाजार दुय्यम बाजार दुय्यम बाजार दुय्यम बाजार
1 बाजार ज्या गावी आहे त्या गावाचे नाव कुर्डूवाडी मोडनिंब टेंभुर्णी माढा
2 बाजार जाहिर झालेल्या अधिसुचनेची तारीख ५.४. १९५० ५.१०.१९५४ ५.१०.१९५४ २.८.१९५४
3 बाजार स्व ताच्या मालकीचा आहे काय ? होय होय होय होय
4 असल्यास त्याचे क्षेञ ९ हे. ४२ आर ५ हे. ७३ आर ७ हे. ६३ आर २ हे. ६६ आर
5 जनावरांचा बाजार आहे काय ? होय होय होय नाही
6 कार्यालयाची स्व ताची इमारत आहे काय ? होय होय होय होय
7 कुर्डू जमिन खरेदी ४ हे. ३६ आर